अर्थपूर्ण पालकत्व

आपल्या प्रत्येक कृतीबद्दल सजग असणं, तिच्याशी एकरूप होणं म्हणजे माइंडफुलनेस. विपुल शहा हे माइंडफुलनेस कौशल्यावर आधारित मानसोपचारतज्ज्ञ आहेत. मुले, पालक, शिक्षक ह्यांच्यासाठी ते माइंडफुलनेसची सत्रं  घेतात तसेच वैयक्तिक समुपदेशन-सत्रंही घेतात. माइंडफुलनेस, स्वतःला ओळखणं, जीवनाचा उद्देश, पालकत्व अशा विविध विषयांवर पालकनीतीच्या Read More

संवादकीय मार्च २०२५

‘डोन्ट लूक अवे’ (लेखक : इहेओमा इरुका आणि इतर) या पुस्तकामध्ये ‘वर्गात मुलांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी शिक्षकांनी काय करावे’ याबद्दलचे मार्गदर्शन केलेले आहे. आपले स्वतःचे पूर्वग्रह आणि दृष्टिकोन ओळखणे आणि त्याकडे काणाडोळा न करणे हा महत्त्वाचा भाग त्यात सांगितला Read More

“वा! छान! शाब्बास!”

“बाबा! हे बघ माझं चित्रं!” “वा! छान काढलंस! शाब्बास!” मुलाच्या चित्राचं असं कौतुक करणं ठीकच; पण बेकी म्हणतात की ह्याच्या पलीकडे जायला हवं. आधी स्वतःच्या आत डोकावणं आणि मग बाहेर बघणं, हे शिकल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढीस लागतो. म्हणजे काय? सध्याचं Read More

एकच प्याला

‘एकच प्याला’ हे नाटक राम गणेश गडकऱ्यांनी १९१७ साली लिहिले. एक बुद्धिमान तरुण दारूच्या नशेपायी आपली आणि आपल्या कुटुंबाची कशी वाताहत करून घेतो याचे अतिशय हृदयद्रावक चित्रण त्यात केलेले होते. नाटक हा समाजाचा आरसा मानला, तर त्या काळीदेखील दारूच्या प्रश्नाने Read More