आर्टस्पार्क्सच्या निमित्ताने…
एकविसाव्या शतकात मुलांकडे (आणि मोठ्यांकडेही) असायलाच हवीत अशी जीवनकौशल्यं दृश्यकला आणि डिझाइनच्या माध्यमातून मुलांना कशी शिकवता येतील यासाठी ‘आर्टस्पार्क्स फाउंडेशन’ ही बंगलोरस्थित संस्था मूल आणि शिक्षक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करते. ‘एड-स्पार्क्स कलेक्टिव्ह’ ही प्रशिक्षण-कार्यशाळा संस्थेनं शिक्षक-कार्यकर्त्यांसाठी आयोजित केली होती. Read More
