बिन गुस्सेवाला

रमाकांत धनोकर रंग–आकार बोलतात, बोलवतात आणि बोलतंही करतात…  माझी काम करण्याची जागा, म्हणजे माझा छोटा स्टुडिओ, आमच्या सोसायटीच्या तळमजल्यावरच आहे. स्टुडिओत विविध गोष्टी असतात. वाळलेली पानं, माझी चित्रं, सोसायटीतल्या मुलांनी काढलेली चित्रं आणि त्याबरोबरच माझ्या मुलाचं- विनयचं मातीकाम आणि सध्या Read More

आत्मपॅम्फ्लेट

आनंदी हेर्लेकर शाळेतल्या मुलांना मध्यंतरी आत्मपॅम्फ्लेट सिनेमा दाखवला. दुसऱ्या दिवशी सहावीतल्या चिमुरडीचा ऑफिसमधल्या दादासोबतचा संवाद कानावर पडला – “दादा, तुम्ही कालचा पिच्चर पाहायाले काऊन नवते जी?” “नव्हतो. का ग?” “अजी, यायचं ना… पोरगी कशी पटवायची समजलं असतं ना तुम्हाले!” कुतूहल Read More

संवादी संगोपन

अपर्णा दीक्षित आपल्या जडणघडणीतले महत्त्वाचे क्षण कोणते, असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहा. शिक्षण, पदवी, पहिला पगार, लग्न, मुलांचा जन्म, जवळच्या कुणाचा मृत्यू अशा अनेक घटना मनात तरळतील. घटना घडत होती हेच महत्त्वाचं होतं, की त्यामागे अजून काही होतं? त्या घटनेला Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०२४

विज्ञान दिन लवकरच येतो आहे. गेला संपूर्ण महिना उत्सव आनंद जल्लोष साजरा करण्याच्या सूचना होत्या, ते वातावरण अनुभवून झाले असले, तर आता २८ फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या निमित्ताने  विवेकाची आठवण करूया. आपले रोजचे जगणे विवेकी असावे यासाठी विज्ञानाची साथसोबत धरून ठेवावी Read More

चम्मत ग – कणीक

चोपडा-जळगाव बस एवढी गच भरली होती, की आठ लोकांत एक घाम येत होता. पाय ठेवायला जागा नव्हती. तरीही नीट उभे राहता येत होते.  बसहून दुप्पट आकारमान होते स्टॅंडवरच्या माणसांचे. आणि तरी, बस आल्यावर क्षणार्धात त्या सगळ्यांची आणि बसच्या दाराची मिळून Read More

राष्ट्रीय (उच्च)शिक्षण धोरण

प्रियंवदा बारभाई ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ वर भाष्य करणारा प्रियंवदा बारभाई यांचा ‘धोरणामागील धोरण’ हा लेख २०२३ सालच्या सप्टेंबर महिन्यात वाचल्याचे वाचकांना आठवत असेल. त्यावेळी आपण फक्त शालेय शिक्षणाबद्दलचा मुद्दा विचारात घेतलेला होता. या लेखातून आपण उच्चशिक्षणाबद्दल काय आक्षेप आहेत Read More