डोंगर ट्रिप प्राथमिक गट – १

सहल हा मुलांच्या आवडीचा विषय. कुठेही गेलो तरी मुले आनंदी असतात.जून मध्ये वर्ग चालू झाल्या पासून मुलांना कधी डोंगरावर नेले नव्हते. आपण डोंगरावर जायचे असे ठरल्यावर मुलं खूष झाली. घरून डबा घेऊन आली. आम्ही सगळे निघालो डोंगर बघायला.“डोंगरावर चालायला खूप Read More

#सहलीच्या_निमित्ताने_१

कोरोना नंतर खेळघरातील मुलांची मोठी सहल झाली नव्हती, त्यामुळे यावर्षी मुलांची सहल लांब नेण्याचे ठरले. सहल म्हणताच मुलांना अर्थातच आनंद झाला. सगळ्या तायांसोबत आणि मुलांसोबत संवाद करुन १५ डिसेंबरला “मोराची चिंचोली” येथील ‘कृषी मल्हार पर्यटन केंद्राला’ भेट देण्याचे ठरले.सहलीच्या निमित्ताने Read More

आदरांजली – शोभा भागवत

आज अंक छापायला जातानाच शोभा भागवत ह्यांच्या निधनाची दुःखद बातमी कानावर आली. आयुष्यभर त्या मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करत राहिल्या. पुण्याच्या ‘गरवारे बालभवन’चा त्यांनी पाया घातला. बालमानसशास्त्राच्या अभ्यासक आणि पालकांना मार्गदर्शन करणार्‍या लोकप्रिय लेखक अशी त्यांची आपणा सर्वांना ओळख आहे. मुलांशी Read More

आदरांजली – प्रा. शाम वाघ

नूतन बालशिक्षण संघाचे आधारस्तंभ, प्राध्यापक आणि व्यवस्थापनतज्ज्ञ शाम सदाशिव वाघ (69) यांचे 16 नोव्हेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बालशिक्षणातील महत्त्वपूर्ण नाव असलेल्या पद्मश्री अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलांच्या बालशिक्षणाची पायाभरणी केली. ते कार्य प्रा. शाम वाघ यांनी सुरू Read More

धर्म आणि मुले

ऋषिकेश दाभोळकर पालकनीतीच्या जून महिन्याच्या अंकात दोन लेख आहेत. एक आहे डॉ. मंजिरी निमकर यांचा ‘सहिष्णू समाजाच्या दिशेने एक पाऊल’ हा आणि दुसरा आहे नीला आपटे यांचा ‘धर्मविचार आणि शालेय शिक्षण’ हा. मंजिरीताई काय किंवा नीलाताई काय, गेली काही दशके Read More

परीक्षेची मानसिकता

वैशाली गेडाम शाळेत ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत पायाभूत परीक्षा सुरू होती. माझी पाचवी, सहावीची मुले गणित विषयाचा पेपर सोडवत होती. पेपर महाराष्ट्र शासनाने पुरवलेला होता.  पेपर सोडवता सोडवता सहावीच्या विद्यार्थ्यांनी मला विचारले, ‘‘टीचर, विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय?’’  ‘‘आपला हा Read More