लोकविज्ञान दिनदर्शिका 2024 व त्या सोबत सह-पुस्तिका – ‘पोलखोल छद्मविज्ञानाची’
पारंपरिक किंवा आधुनिक गैरसमजुती व अंधश्रद्धा यांना विज्ञानाची परिभाषा वापरत, विज्ञानाचा मुलामा देणार्या छद्मविज्ञानाचे प्रस्थ वाढतच चालल्याने ‘लोकविज्ञान दिनदर्शिका 2024’ साठी छद्मविज्ञान उर्फ नकली विज्ञान हा विषय निवडला आहे. छद्मविज्ञानाबाबत समाज-शिक्षण, समाज-जागृती करणारे 12 प्रसिद्ध वैज्ञानिक, प्रबोधनकार (रिचर्ड डॉकिन्स, Read More