डिसेंबर – २०२३

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २०२३ निमित्त प्रसंगाचे भारतीय शिक्षणक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचे बदलते आयाम आदरांजली – प्रा. शाम वाघ शिक्षणात धर्माचा शिरकाव… कुठवर? वाचक लिहितात धर्म आणि मुले परीक्षेची मानसिकता लोकविज्ञान दिनदर्शिका २०२४ सॅड बुक Download entire edition in PDF Read More

भारतीय शिक्षणक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचे बदलते आयाम

मधुकर बानुरी गेल्या 40-50 वर्षांत शैक्षणिक क्षेत्रातल्या समस्या बदलत गेलेल्या दिसतात. ऐंशीच्या दशकात पुरेसे शिक्षक नसणे, योग्य ते शैक्षणिक साहित्य नसणे, मुलांच्या शिक्षणाप्रति असलेली पालकांची उदासीनता आणि जीवनाशी काहीही संदर्भ नसलेल्या शिक्षण-पद्धती अशा प्रमुख अडचणी होत्या. नव्वदच्या दशकात आणि आता Read More

Visual art

Visual art च्या म्हणजेच दृश्यकलेच्या मदतीने शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी, अर्थपूर्ण आणि बहुआयामी कशी करता येईल, मुळात दृश्यकला शिकवायची कशी या विषयी आर्टस्पार्क्स फाउंडेशन (Artsparks foundation) ही संस्था काम करते. प्रत्यक्ष काम, जन जागृती, आणि मुलांसोबत काम करणाऱ्या संस्थांमधल्या लोकांना Read More

खेळघर दुकानजत्रा…….

दुकानजत्रा ही नुसती “जत्रा” कधीच नसते. सगळ्या वयोगटातील मुलं त्यातून वेगवेगळ्या प्रकारे खूप काही शिकत असतात. कागद कामाची कात्री नीट धरता येणे व ती काळजीपूर्वक वापरता येणे , पणत्या रंगवताना रंग आणि ब्रश कौशल्याने वापरता येणे इथपासून ते खाऊचा स्टॉल Read More

दिवाळी अंक २०२३

 पालकत्वाच्या वाटेवर चालताना शिक्षा, स्पर्धा हे विषय सातत्याने समोर येत राहतात. कितीही टाळायचे म्हटले, तरी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्यांची गाठ पडतेच. आज धर्म या विषयावरही  समाजाचे चित्र विदारक आहे. आपले दायित्व लक्षात घेऊन पालकनीती ह्या प्रश्नांना थेट भिडते आहे. Read More

खेळघराची दुकानजत्रा

बुधवारी ८ नोव्हेंबरची संध्याकाळ! लक्ष्मीनगर वस्तीतल्या छोट्या वर्गांमध्ये खेळघराची दुकानजत्रा सजली होती. मुलं उत्साहानं सळसळत होती. यावेळी पालक आणि युवक देखील मस्त सहभागी झाले होते. गेल्या १५ दिवसांतली तयारी, वस्तू बनवणं, पॅकिंग, जाहिराती, खाण्याच्या पदार्थांच्या ट्रायलस या सगळ्यांचा आज अंतिम Read More