नवदुर्गा पुरस्कार….
नमस्कार! या वर्षी लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार खेळघराच्या कामासाठी मला मिळाला, याबद्दल आपण लोकसत्ता मध्ये वाचलं असेलच! हे काम माझ्या एकटीचे नाही. खेळघराच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा गौरव आहे. सर्व मित्र-सुहृदांच्या शुभेच्छा आणि कौतुकामुळे जबाबदारीची जाणीव आणखी प्रकर्षाने जाणवत आहे.या निमित्ताने आपल्याशी Read More