स्वातंत्र्यानंतर 100 वर्षांनी आपला भारत…

भारताच्या स्वातंत्र्याला ह्या वर्षी 75 वर्षे पूर्ण झाली. पुढील 25 वर्षांनी स्वातंत्र्याची शतकपूर्ती साजरी करणारा भारत नेमका कसा असावा, ह्याबद्दल लेडी श्रीराम कॉलेजच्या निवृत्त प्राचार्य मीनाक्षी गोपीनाथ ह्यांनी जानेवारी 2023 च्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये हा लेख लिहिला होता. आज सहा सात Read More

स्वतंत्र मी

मी नंदाताई बराटे. नंदादीप फाऊंडेशन नावाची माझी संस्था आहे. मी पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये पाळणाघर चालवते. कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी हे पाळणाघर सुरू केलेलं आहे. धुणीभांडी,  स्वयंपाकाची कामं करणार्‍या महिलांची मुलं आमच्या पाळणाघरात आहेत. स्वतः स्वतंत्र होतानाच इतर बायांना स्वतंत्र करण्याचं मी माझ्या Read More

संघर्षाचा प्रवास

मला माझे आयुष्य पाहिजे तसे जगण्याचे, जोडीदार निवडण्याचे आणि त्याबद्दल विचार करण्याचे स्वातंत्र्य असणे ही माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. म्हणजे खुलेपणाने ‘गे’ म्हणून जगणे आणि आपण जे आहोत, जसे आहोत तसे कुठलेही दडपण न घेता जगासमोर येणे हेसुद्धा स्वातंत्र्यच आहे. Read More

द स्टोरी ऑफ फर्डिनंड (गोष्ट फर्डिनंडची)

मूळ लेखक – मन्र्ो लीफ                    चित्रे – रॉबर्ट लॉसन अनुवाद – शोभा भागवत                कजा कजा मरू प्रकाशन ‘गोष्ट फर्डिनंडची’ ही स्पेनमधल्या एका बैलाची गोष्ट आहे. फर्डिनंड साधासुधा बैल नसून लढाईसाठी (बुल फायटिंग) तयार केल्या जाणार्‍या बैलांपैकी आहे. त्याच्या बरोबरच्या Read More

एक खेलती हुई लडकी को…

दुपारची जेवणे आटोपली. मुले आपापल्या खेळात मग्न झाली. पाऊस सुरू असल्याने मुले वर्गातच विविध खेळ खेळत होती. पुढचे नियोजन मनात ठेवून मीही निवांत बसले होते. पाऊण तासानी म्हणजे साधारण तीन वाजता मी मुलांना खेळ आटोपता घेण्यास सांगितले. मुलांनी ऐकल्या न Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२३

स्वातंत्र्य… ते असतंच विचारांच्या अवकाशात कुठेतरी; पण प्रत्येकाला मिळतंच असं मात्र नाही. देश स्वतंत्र असला, तरी सुरक्षितपणे साधंसुधं जगण्याचं स्वातंत्र्यही आपल्या देशात अनेकांना मिळत नाही. नजीकच्या भविष्यात मिळेल असंही दिसत नाही. खरं तर समंजस, न्यायी, उदार अशा समृद्ध वळणावर आपण Read More