कचरा कशाशी खातात?
प्रीती पुष्पा-प्रकाश व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर फिरलेला हा जुनाच चित्रसंवाद. पण मनाला चटका लावून जातो, या निमित्तानं विचार करायला भाग पाडतो. खरंच आपण कचरावाले आहोत तर मग आपल्या कचर्याशी आपलं नातं काय आहे? असं काही नातं असतं अशी आपल्याला जाणीव तरी Read More
