सजग प्रौढांची गरज आहे!
आज आपल्या देशातल्या बालकांची स्थिती सुधारायची असेल, तर सजग आणि संवेदनशील प्रौढांची खूप गरज आहे. परिस्थिती समजावून घेऊन त्यावर यथायोग्य कारवाई करायची असेल, तर प्रौढांनी त्यांचा थेट संबंध असो वा नसो, ते करण्यासाठी पुढे यायला हवं आहे. कारण सरकार आणि Read More