
द अन-बॉय बॉय
लेखन – रिचा झा, चित्रे – गौतम बेनेगल, प्रकाशन – स्नगल विथ पिक्चर बुक्स ‘‘बायकांसारखी टापटीप पुरुषांना नाही जमत.’’ ‘‘आमच्या छायाला आम्ही अगदी मुलासारखे वाढवले आहे. टॉमबॉय आहे अगदी.’’ ‘‘आमच्या घरातले पुरुषसुद्धा छान स्वयंपाक करतात!’’ आपल्यापैकी अनेक जणांनी ही Read More