निमित्त प्रसंगाचे – जून २०२३

‘‘मी एकटाच येत जाईन घरी. तू नको येऊस मला घ्यायला.’’ दप्तर पलंगावर फेकत यश चिडचिड्या स्वरात म्हणाला. ‘‘अरे पण का? तुला माहीत आहे ना आजूबाजूला कसे लोक असतात ते. खूप वाईट काळ आहे रे.’’ आई काळजीने म्हणाली. यश आणि आई Read More

संवादकीय – जून २०२३

या अंकातला वैशाली गेडाम यांचा ‘कितीहास… इतिहास’ वाचला, आणि अनेक गोष्टी आठवल्या. आठवणी हा इतिहासच असतो, फक्त त्यावर त्या त्या व्यक्तीच्या विचारांची- समजुतींची-धारणांची सावली पडलेली असते. त्यामुळे सत्यापासून त्या काहीशा दूर गेलेल्या असतात. काही लोकांची ही सावली आठवणींपुरती मर्यादित नसते, Read More

जून २०२३

या अंकात… निमित्त प्रसंगाचे – जून २०२३ संवादकीय – जून २०२३  सहिष्णू समाजाच्या दिशेने एक पाऊल  कितीहास… इतिहास चष्मा बदलताना… धर्मविचार आणि शालेय शिक्षण  पूर्वप्राथमिक शिक्षण-पद्धतींचा धांडोळा द अन-बॉय बॉय  Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया Read More

खेळघरातील पुस्तक प्रदर्शन

मुलांना विविध genres ची उत्तमोत्तम पुस्तके बघायला मिळावी, चालायला मिळावी,त्यावर संवाद व्हावा आणि मुलांच्या मनांमध्ये पुस्तकांसाठी अवकाश तयार व्हावा या उद्देशाने खेळघरातील २९, ३० जून आणि १ जुलै असे तीन दिवस पुस्तक प्रदर्शन भरवले आहे. पुस्तक आनंदाने शिकण्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये Read More

स्वयंसेवी कार्यकर्ते कार्यशाळा

मित्र मैत्रिणींनो, आपल्या सभोवतालच्या वंचित समाजासाठी, मुलांसाठी आपणही काहीतरी करावे असे आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. परंतु अनेकदा त्याला प्राधान्य मिळू शकत नाही.गेली ३० वर्षे पालकनीती परिवारच्या, पालकनीती मासिक आणि खेळघर प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही काही कार्यकर्ते स्वयंसेवी पद्धतीने Read More

खेळघरातली इयत्ता नववीत असलेली सुश्मिता…

खेळघरातली इयत्ता नववीत असलेली सुश्मिता…या सुट्टीमध्ये तिने अनेक पुस्तके वाचली. वेगवेगळ्या विषयांची एकामागून एक पुस्तके वाचताना तिला अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. या विचारांना तिनं मूर्त रूप दिलं…. स्वतः लाच पत्र लिहून… प्रिय सुश्मिता, Read More