निमित्त प्रसंगाचे
काही दिवसांपासून वेद शाळेला जायला तयारच होत नाहीये. खरं तर तो वर्गातला हुशार मुलगा. सहावीत आहे. मागच्या वर्षी त्यानं कोणताही क्लास न लावता स्कॉलरशिप मिळवली होती. म्हणून बाबांनी या वर्षी त्याला गावातल्या ‘उत्तम’ समजल्या जाणार्या शाळेत घातलंय. त्याच्या आतापर्यंतच्या गुणांमुळे Read More