संवादकीय – मे २०२३

शेक्सपियरचे ट्वेल्थ नाइट, अतिशय गाजलेले विझार्ड ऑफ ऑझ, अ‍ॅलिस इन वंडरलँड, हॅरी पॉटर असे इंग्रजी बालसाहित्य, तस्लिमा नसरीन यांचे लज्जा, सलमान रश्दी यांचे सटॅनिक व्हर्सेस ही पुस्तके, मराठीतील सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल ही नाटके, आणि मरियम वेबस्टर डिक्शनरी या सर्व Read More