एप्रिल २०२३

या अंकात …. निमित्त प्रसंगाचे – एप्रिल २०२३ संवादकीय – एप्रिल २०२३ निसर्गस्नेही जीवनशैलीतील पालकत्व मुलांना काळ चाखायला देणारी पुस्तकं निसर्गसान्निध्यातून शांती द हिडन लाइफ ऑफ ट्रीज वर्गावर्गांच्या भिंती वर्तन-व्यवस्थापन : महत्त्व, मिथके आणि धोरणे वन लिटिल बॅग Download entire Read More

द हिडन लाइफ ऑफ ट्रीज

अनुवादाच्या विश्वात माझे पदार्पण! गुरुदास वसंत नूलकर ‘‘तुम्हाला एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करायला आवडेल का?’’ मनोविकास प्रकाशनचे श्री. आशिष पाटकर यांच्या प्रश्नाला मी लगेच हो म्हटले नाही. निसर्ग आणि शाश्वत विकास या विषयावर लेखन करण्यात मला रस आहे; पण अनुवाद Read More

निमित्त प्रसंगाचे – एप्रिल २०२३

आर्याला आज ब्रेड-बटर खायचं होतं. तव्यावर बटर टाकून भाजलेल्या ब्रेडचा मस्त वास तिच्या मनात दरवळत होता. पण आईनं नेहमीप्रमाणेच नाही म्हटलं. ‘‘ब्रेड मैद्याचा असतो आर्या. त्यात काहीच पौष्टिक घटक नसतात. त्यापेक्षा मी तुला मस्त गरम पोळी आणि लोणी देते.’’ आर्या Read More

संवादकीय – एप्रिल २०२३

परवा एका मैत्रिणीनं सहजच विचारलं, ‘‘कशी आहेस?’’ क्षणाचाही विलंब न करता माझं उत्तर आलं, ‘‘अस्वस्थ!’’ असं काही मी नेहमी करत नाही. आनंदात असायला मलाही आवडतं; तुमच्या-आमच्या सगळ्यांसारखंच. आणि आनंदी व्हायला, राहायला मला विशेष काही लागतही नाही. शहरातल्या रहदारीच्या रस्त्यावरून जाताना Read More

वर्गावर्गांच्या भिंती

वैशाली गेडाम ‘‘तुम्हाला बसवायचं असेल तर बसवा. मी माझा वर्ग घेऊन चाललो.’’ फणऱ्याकाने म्हणत सर आपल्या वर्गातील मुलांना उठवून वर्गखोलीत गेले. ‘‘मॅडम, किती गोंधळ ऐकू येतोय तुमच्या वर्गातून. असं तुम्ही काय शिकवताय, की तुमचा वर्ग एवढा हसतोय? आमच्या वर्गाला त्रास Read More

वन लिटिल बॅग

लेखक : हेन्री कोल, स्कोलॅस्टिक प्रेस ‘मातीतून मातीत’ हे निसर्गाचं तत्त्व असल्यामुळे निसर्गात ‘कचरा’ ही संकल्पना नाही. एका प्रक्रियेतून बाहेर पडणारा पदार्थ हा दुसऱ्या कुठल्या तरी प्रक्रियेचा घटक पदार्थ असतो अशी चक्राकार व्यवस्था असते. संसाधनं वापरली जातात, परत परत वापरली Read More