
पुरुषत्वाचं ओझं
पालकनीतीने १९९१ सालच्या मार्च महिन्याचा अंक हा ‘स्त्री-पुरुष समानता’ विशेषांक केला होता. त्या अंकातून हा लेख आपल्यासाठी पुनर्प्रसिद्ध करतो आहोत. आपण सहज गृहीत धरतो अशा काही गोष्टींकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण, आपल्या रोजच्या वागण्याच्या पद्धतींकडे वळून बघण्याची संधी, हा लेख Read More
कायदा आणि लिंगभेद
विस्तृतपणे कायदा आणि लिंगभेदाचा विचार करायचा असल्यास थोडं इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. नैसर्गिकरित्या किती प्रकारची लिंग आणि लिंगभाव मानवांमध्ये असू शकतात ह्याबद्दलची आपली समज कशी बदलत गेली, नागरी समाजात राहण्यासंबंधीचे नियम स्वीकारल्यानंतर त्यातील प्रत्येक प्रकारच्या मानवांच्या सामाजिक परिस्थितीत तसेच हक्क Read More
शब्दकोश वाढतोय…
लिंगभाव हा विषय संवेदनशील गंभीरपणानं बघण्याजोगा आहे, याची सार्वत्रिक जाणीव आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये वाढत जाते आहे. अश्यावेळी काही संकल्पना नव्यानं समजावून घेताना आपल्या भाषेत कधीकधी शब्दांची कमतरता भासते. कष्टानं निर्माण केलेल्या मराठी शब्दांपेक्षा इंग्रजीतले शब्द तुलनेनं सोपे वाटू लागतात. Read More
संवादकीय – मार्च २०१८
प्रिय वाचक, ह्या अंकात आम्ही लिंग, समाज आणि पालकत्व यांच्यातले सहसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा खरंतर अभ्यासकांपासून ते सामान्यांपर्यंत, जगभर अनेकांच्या चर्चेचा विषय! बऱ्याच मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पुरुष किंवा स्त्री समाजाकडून घडवले जातात, जन्माला येताना Read More
Gift Culture
In 2008, an ancient idea, which we now call the Gift Culture (GC), blossomed in my heart. Before we move ahead, let me introduce myself — I’m Vinod Sreedhar, a Mumbai-based facilitator working on helping people deepen their self awareness Read More