पुस्तक परिचय – स्ट्रीट किड

पुस्तक: स्ट्रीट किड लेखिका : ज्युडी वेस्टवॉटर कल्पना करा, दोन वर्षांचं अजाण, कोवळं वय असताना तुमचा बाप म्हणवणार्‍या माथेफिरूनं तुम्हाला तुमच्या आई आणि बहिणींपासून हिसकावून दूर नेलं. अशा वेळी ‘जगणं’ कसं असेल? ‘स्ट्रीट किड’ ही एक सत्यकथा आहे; दर दिवशी, Read More

बरं झालं चिऊताई, तू दार नाही उघडलंस

सहजच म्हणजे अगदी निर्हेतुकपणे फिरताफिरता कावळ्याला चिऊताईंचा मेणवाडा दिसला. का कुणास ठाऊक, कावळ्याचे पंख नकळत तिकडे वळले. कित्तीऽऽऽ वर्षांनी तिथं आला होता तो. ‘‘चिऊताई, चिऊताई दार उघड!’’ दार ठोठावत, कावळ्यानं हाक मारली. दार क्षणात उघडलं गेलं. दारात एक धिटुकली छोटीशी Read More

कुत्री आणि मी

माझा आग्रह म्हणून माझ्या वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून ते बावीस-तेविसाव्या वर्षापर्यंतच्या काळात आमच्याकडे दोन कुत्री पाळली गेली. प्राण्यांविषयी मला फार काही प्रेम किंवा आपुलकी नाही. घरच्यांचीही स्थिती अशीच. पण कुत्री पाळायची मला हौस! तिसरीपर्यंत मी घराजवळच्या प्राथमिक शाळेत जायचो. तेथे वाटेवर Read More