संवादकीय – मे २०१९
जरा आजूबाजूला नजर टाकली, तर बहुसांस्कृतिक पर्यावरणात जगायला आवडणारी बरीच माणसं जगभर आपल्या नजरेस पडतात. त्यातून त्यांना अन्य संस्कृती, विविध चालीरीती, जागोजागच्या समजुती, आणि खाण्या-लेण्याच्या विपुल तर्हा, असा विस्तृत पट अनुभवायला मिळतो. त्याचवेळी असंही बघायला मिळतं, की काही लोकांना मात्र Read More