
भोलूची गोष्ट
कोणे एके काळची गोष्ट. भोलू नावाचं एक अस्वलबाळ होतं. पूर्वी खूप आनंदात असणारा भोलू ही मात्र फार दु:खी असायचा. कुठलाही प्राणी भेटला, की आपण त्या प्राण्यासारखं व्हावं असं त्याला वाटे. मग तो त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न करे. एकदा त्याला ससा भेटला. Read More