आदरांजली: डॉ. इलीना सेन

छत्तीसगडच्या इतिहासात विशेष स्थान असलेल्या आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या डॉ. इलीना सेन ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर नुकतेच निधन झाले. 1980-81 च्या दरम्यान त्या दल्लीराजेरा येथे आल्या. शंकर गुहा नियोगी ह्यांच्याबरोबर खाणकामगारांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी आपल्या कामाला प्रारंभ केला. तेथील पितृसत्ताक Read More

संपादकीय: ऑगस्ट – सप्टेंबर २०२०

करोनासोबतचं आपलं नातं बदलत गेलंय. लांब कुठेतरी हे संकट आहे, आपल्याला काळजी करायची गरज नाही, इथपासून सुरुवात झाली. मग आली ती आकस्मिक टाळेबंदी. मग लक्षात आलं, की हे संकट तर आपल्या घरा-दारात येऊन पोचलंय. प्रत्येकाच्या ओळखीचं, घरातलं कुणीतरी करोना पॉझिटिव्ह Read More

घरच्या घरी

सध्या आपण सगळेच एका अस्वस्थ कालखंडात जगत आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या-ज्या गोष्टी गृहीत धरून चाललो होतो त्यात मोठे बदल घडून येताना दिसत आहेत. कोविडच्या साथीमुळे माणसांनी एकत्र जमून काही करणं अशक्य होऊन बसलं. साहजिकच त्याचा परिणाम ऑफिसेस, बाजारपेठा, सण-समारंभ अशा Read More

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर झालेले आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या 72 वर्षांत आलेले हे तिसरे शिक्षणधोरण आहे. 68 साली आलेले कोठारी कमिशनचे पहिले, त्यानंतर 86 सालचे दुसरे आणि हे तिसरे. 2016 सालापासून या धोरणावरचे काम सुरू आहे. 2019 मध्ये Read More

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 2

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 1 बसची धावपळ श्रमिकांची घरी जायची सोय करणे हे रेशन वाटपापेक्षा खूप अधिक ताणाचे काम ठरले. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बस सोडण्याची परवानगी पोलीस देऊ शकत होते. त्यामुळे मध्यप्रदेश आणि Read More

पुन्हा घडवूया रेनायसन्स

इ.स.पू. 1347 ते 1352 दरम्यान युरोपमध्ये प्लेगचा ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रादुर्भाव झाला. याला इतिहासात ‘ब्लॅक डेथ’ म्हटले जाते. युरोपमध्ये हा आजार बहुधा सिल्क रूटद्वारे (रेशीम मार्ग) आणि जहाजातून आला. ब्लॅक डेथ ही मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी महामारी होती. Read More