पुस्तकावरचे प्रतिसादात्मक लेखन

आपण जे वाचले त्याच्याविषयी लिहिणे, त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, पटलेल्या मुद्द्यांवर सहमती किंवा एखाद्या मुद्दयाबाबतची असहमती मुद्देसूदपणे मांडणे अशा लिखाणाला प्रतिसादात्मक किंवा प्रतिक्रियात्मक लेखन म्हणता येईल. मुलांनाच काय, बरेचदा मोठ्यांनाही एखाद्या घटनेवरचे आपले मत चांगल्याप्रकारे व्यक्त करता येत नाही. लोकशाही Read More

ऑनलाईन शिक्षण?

‘लॉकडाऊन!’ पहिल्यांदाच ह्या शब्दाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळाला. मुलांना सुरुवातीला या शब्दाची गंमत वाटली. शाळेला लवकर सुट्टी लागली याचाही आनंद होताच; पण हळूहळू लॉकडाऊनचे चटके बसायला लागले.  आमच्या शाळेतली जवळजवळ सर्व मुलं मजुरांची – रोज कमवायचं आणि खायचं! बरीचशी मुलं Read More

कोविड आणि आपण

करोना विषाणूशी जगाचा परिचय होऊन साधारण 7 महिने झाले. जगभरात ही कोविड-19 महासाथ थैमान घालते आहे. करोना म्हणजे सार्स करोनावायरस-2 हा अतिशय वेगाने पसरणारा विषाणू आहे. मुख्यत्वे नाकातोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमार्फत तो पसरतो. संसर्ग झालेल्या अनेकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; Read More