आदरांजली – विलासराव चाफेकर 
विलासराव चाफेकर गेले. अनेकांच्या जगण्यावर निरर्थकतेचा ओरखडा उठला. काही माणसं आहेत म्हणून या जगात जगण्यात अर्थ आहे, असं वाटत राहतं. आपल्या प्रत्येकाची...
Read more
आदरांजली – सतीश काळसेकर
‘आपले वाङ्मय वृत्त’चे संपादक म्हणून परिचयाचे असलेले कवी, अनुवादक श्री. सतीश काळसेकर यांचं जुलै 2021 मध्ये निधन झालं. त्यांचे मार्क्सवादी चळवळीतील आणि...
Read more
‘मुलांचे मासिक’
लहान वयात मुलांना गोष्टी, कविता, बडबडगीते इत्यादी साहित्यप्रकार खूप आवडतात. त्यातून नकळत चांगली मूल्ये रुजत जातात. मुलांच्या मनाची घडणूक होत राहते. ‘मुलांचे...
Read more
मिझोराम 
1975 च्या सुमाराला, माझ्या वयाच्या पंचविशीत, सुदैवाने मला महाराष्ट्राबाहेर पडून दक्षिण भारतातल्या एका अखिल भारतीय स्तरावरच्या उच्चशिक्षण संस्थेत शिक्षक-प्रशिक्षण आणि एम.फिल.साठी राहता...
Read more
आमच्या गावातील लॉकडाऊन छोट्या सवंगड्यांच्या नजरेतून
‘कोरोनापासून स्वतःचा बचाव करा’ अशी गावकर्‍यांना सूचना देत कर्णा लावून गावात रिक्षा फिरत होती...
Read more
पूर्वग्रहांवर मात करण्यात शिक्षणाची भूमिका
जॉर्ज फ्लॉईडची अत्यंत अमानवी हत्या करणार्‍या पोलिसाचा गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने त्याला शिक्षा फर्मावली. अमेरिकेत उदयाला आलेल्या ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ चळवळीचे हे...
Read more