या अंकात…
आम्ही गृहीत धरलंय…अटकमटकसंवादकीय – जानेवारी २०२१‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’च्या निमित्ताने…शब्द शब्द जपून ठेवकशासाठी – मराठीप्रेमी पालकांच्या सक्षमीकरणाठी!
Download entire edition in PDF format.
एकंदरीत...
कमी, हळू, खरे या लेखमालेतील हा पुढचा लेख. आजच्या आपल्या जीवनशैलीचा, महत्त्वाकांक्षांचा आणि जगण्याच्या वेगाचा आपल्या भाषेवर आणि पर्यायाने भाषेचा आपल्या जगण्यावर...
आम्ही गृहीत धरलंय,
की ह्या महामारीनं आम्हाला परवाना दिलाय
वापरलेले डिस्पोजेबल ग्लोव्ज आणि मास्क्सचा
खच पाडण्याचा आणि शेवटी
नद्या, नाले आणि समुद्राला वेठीला धरण्याचा
आम्ही गृहीतच धरलंय,
‘सोशल...
मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक प्रयोगशील, तंत्र-स्नेही शिक्षक शाळेमध्ये शिकवताना इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातलेच एक डिसलेगुरुजी! 2014 साली...
दिनांक 18 ते 21 डिसेंबर 2020 या कालावधीत ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ ऑनलाइन पद्धतीने झाले.यंदा प्रथमच हे संमेलन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणि परदेशातूनही...
वीसशेवीस या वर्षाचा उल्लेखच यापुढे ‘करोनावर्ष’ म्हणून केला जाणार आहे. करोना संकटामुळे त्या वर्षातील, किंबहुना गेल्या दशकातीलच, इतर घडामोडींचा जरासा विसर पडणं...