संमीलन (कॉन्वर्जन्स)

जीवसृष्टीमध्ये जीव एका ध्येयासाठी, उद्दिष्टासाठी म्हणून एकत्र येतात तेव्हा संमीलन (कॉन्वर्जन्स) घडून येते. स्थलांतर करण्याच्या निकडीने, स्वतःच्या सहजप्रवृत्तीने पक्ष्यांचे थवे मोठाल्या दर्‍या, डोंगर, पठारे, समुद्र पार करतात. दक्षिण अमेरिका खंडातील वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी एकत्रितपणे उड्डाण करून आपापले, पण एकाच मार्गाने, Read More

मुले आणि प्रोग्रामिंग

शिकणे, शिकवणे आणि मार्केटिंग मी स्वतः एक प्रोग्रामर (संगणकीय प्रणाली लिहिणारा) आहे. लहानमोठ्यांमध्ये प्रोग्रामिंगबद्दल रुची निर्माण व्हावी असे प्रयत्न मी करून पाहिलेले आहेत. दुसर्‍या माणसाला काही शिकवायचे तर त्यासाठीचे कौशल्य जवळ असावे लागते  आणि ते माझ्याजवळ नाही याचीही मला कल्पना Read More

संवादकीय – जून २०२१

हे संवादकीय लिहितानाही हात थरथरतो आहे. या काळात पालकनीतीचे अनेक जुने मित्रमैत्रिणी हे जग, हे घर सोडून गेले आहेत. दर अंकात एका ना एकाला श्रद्धांजली असण्याचा मासिकाच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासातला हा पहिलाच काळ. या अंकात गुणेश या गुणी आणि तडफदार शिक्षकाला Read More

मे २०२१

या अंकात… चिकूpikuसंवादकीय – मे २०२१हे मावशीच करू जाणोतआदरांजली – विरुपाक्ष कुलकर्णीजिद्द डोळस बनवतेसंवादसेतू…शिकवू इच्छिणार्‍यांना ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ नेणारे पुस्तकआजारी मनाचा टाहो Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More