आदरांजली – पद्मभूषण इला भट्ट

महिला अधिकार कार्यकर्त्या आणि सेवा (सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन) संस्थेच्या संस्थापक, पद्मभूषण इला भट्ट ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. गांधींच्या विचारांचा पगडा असलेल्या इलाबेन ह्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते, तसेच ‘हिंदू लॉ’ ह्या विषयात सुवर्णपदक मिळवले. टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या महिलांना Read More

आदरांजली – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ह्यांचे नुकतेच निधन झाले. कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी ओळख असलेल्या प्रा. कोत्तापल्ले ह्यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. 2005 – 2010 ह्या कालावधीत ते Read More

आम्ही तुम्हाला विसरलो नाही…

पर्यावरण ह्या विषयाचा ध्यास घेतलेले आणि सार्वजनिक वाहतूक हा विषय पर्यावरणाशी जोडणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व  सुजित पटवर्धन ह्यांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. अत्यंत नेटके आणि मिश्कील स्वभावाचे सुजित पटवर्धन यांच्याशी आमच्यापैकी अनेकांची वैयक्तिक ओळख होती. त्यांची कामाविषयीची तळमळ… प्रत्येकाच्या जीवनाचा दर्जा सुधारावा Read More

डिसेंबर २०२२

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २०२२ 2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात काय सांगते कहाणी विज्ञानाची काय झालं?… बाळ रडतंय… बाबा चूक करतो तेव्हा… आम्ही तुम्हाला विसरलो नाही… आदरांजली – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आदरांजली – पद्मभूषण इला भट्ट पुस्तकांच्या वाटेवर हताशा से Read More

हताशा से एक व्यक्ति बैठ गया था

विनोद कुमार शुक्ल हे हिंदीतले एक प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार आहेत. त्यांची कल्पना आणि वास्तवाच्या सीमेवर रेंगाळणारी लेखनशैली एखादी झुळूक यावी तशी वाचकाला ताजेतवाने करते. ‘लगभग जय हिन्द’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. ‘नौकर की कमीज़’ ह्या त्यांच्या कादंबरीवर निर्माते मणिकौल Read More

काय सांगते कहाणी विज्ञानाची

‘माझे विज्ञानावरचे प्रेम हे पूर्णपणे साहित्यिक आहे’… ऑलिव्हर सॅक्स ह्यांच्या ‘ऑन द मूव्ह’मधून. माझे विज्ञानावर प्रेम आहे. ह्याकडे एखाद्या लेखक किंवा वाचकाचे प्रेम अशा दृष्टीने पाहावे लागेल. माझ्यासाठी ते एक सुंदर महाकाव्य आहे; अद्भूत रसापासून ते करुण, वीर, रौद्र असे Read More