सीरियाची लेक

मैत्रेयी कुलकर्णी तुर्कस्तानातला तो विमानतळ लोकांनी खचाखच भरलेला होता. अशा गर्दीत गेले सहा-सात तास मी विमानाची वाट बघत बसून होते. मला आता कळून चुकलं होतं, की ह्या फ्लाईटमध्येही मला जागा मिळणार नव्हती. आणि त्यापुढची फ्लाईट चोवीस तासांनंतर होती. सुरुवातीपासूनच ह्या Read More

हिंसा म्हणजे काय रे भाऊ…

सायली तामणे खेळाच्या माध्यमातून मुलांना चिकित्सक विचार करायला शिकवता येईल का, आणि त्या चिकित्सक विचारांची परिणती व्यक्ती अधिक संवेदनशील होण्यामध्ये होऊ शकेल का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण निधी शहा मिळून काही मर्यादित प्रयोग केले. त्यात आम्हाला Read More

दिवाळी अंक २०२२

अंकातील काही लेख नमुन्यादाखल इथे शेअर करत आहोत. अंक जरूर विकत घ्यावा, वाचावा. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. अंक कुठे मिळेल?पालकनीती कार्यालयअक्षरधारा बुक गॅलरीरसिक साहित्यपुस्तकपेठ  किंमत ₹ १५०कुरियर चार्जेससह ₹ २००संपर्क:प्रीती 9422517129 अनघा 9834417583पालकनीतीची वर्गणी भरण्यासाठी येथे Read More

अपनी शाला

पंकज खटीक मयुरी गोलाम्बडे विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासामध्ये भावनिक आणि सामाजिक विकास महत्त्वाची भूमिका बजावतो. यातून मुलाचा आत्मविश्वास, सहअनुभूती, सहवेदना, मैत्री करून ती टिकवण्याची क्षमता विकसित होते. त्यासाठी अपनी शाला इ. 4 थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला एक तास सामाजिक Read More

मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे! 

(पुस्तक परिचय) गीता महाशब्दे किशोर मासिकात डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेली लेखमाला आता लोकवाङमय गृहाने पुस्तक-स्वरूपात आणली आहे. मुलामुलींना तर हे पुस्तक आवडेलच; पण मोठ्यांनाही सुरस वाटेल. हे पुस्तक उघडलं की अचंब्यानं विश्वाकडे पाहणारा, मोठ्या दाढीचा, शास्त्रज्ञासारखा दिसणारा एक साधा Read More

शांती आणि सुरक्षा

आभा जेऊरकर केवळ संघर्षाचा अभाव म्हणजे शांती नव्हे. वर्ण, धर्म, जात, पंथ, कूळ, लिंग, वर्ग यावर आधारित किंवा यासारख्या कोणत्याही कारणाने होणार्‍या भेदभावांशिवाय प्रत्येकाची भरभराट होऊ शकेल अशा वातावरणाची निर्मिती म्हणजे शांती. – नेल्सन मंडेला (शांती आणि अहिंसा यावर नवी Read More