घटस्फोट : नवरा-बायकोचा, आई-वडिलांचा नव्हे
अॅड. छाया गोलटगावकर कौटुंबिक पातळीवर पती-पत्नीमधले मतभेद, कलह वाढत गेला, की कित्येकदा घटस्फोटाचं पाऊल उचललं जातं. एकत्र राहून भांडण मिटत नसेल, संपत नसेल, तर वेगळं होऊन शांतपणे जगण्याचा मार्ग अपरिहार्य वाटायला लागतो. कित्येकदा तर घटस्फोट घ्यायचा की नाही याबद्दलही मनात Read More




