फ्रान्सिस क्रिक

फ्रान्सिस क्रिक आणि त्याच्या सहकार्यांनी डीएनए (DNA) ची संरचना शोधून काढली. त्यांचे हे काम आज जगभरात बहुतांश लोक जाणतात. हा शोध आणि त्याचे महत्त्व याभोवती असलेल्या नाट्यमयतेमुळे ह्या विषयावर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली. चित्रपट, लघुपटांची निर्मिती झाली. डीएनएच्या शोधाबद्दल Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२२

आपल्या देशावर आपले प्रेम असते. व्यक्तीच्या देशावर असलेल्या निष्ठेची मुळे सामाजिक मानसशास्त्रातही आहेत. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण ह्या गोष्टींमुळे जागतिकीकरण फोफावत असले, तरी सामाजिकीकरण आणि स्फूर्ती वाढवण्यासाठी राष्ट्रीय चिन्हेच लागतात. राष्ट्रीय चिन्हांमुळे त्याच्याशी जोडलेल्या माणसांना ओळख प्राप्त होते. ह्यातून राष्ट्रीय अस्मिताही Read More

जून २०२२

या अंकात… संवादकीय – जून २०२२ शाळेची माध्यम-भाषा एकच नको!  बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा… शाळा बौद्धिक क्षमतांचा विकास आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास  फ्री टु लर्न REFUGEE  Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

गोष्टीच्या पलीकडे

ओवी ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आदिवासी आणि भटके-विमुक्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्य करते. वंचित समूहातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व हा समाज मुख्य प्रवाहात यावा हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यवतमाळ येथील धनगरवाडी (मेंढला) या गावात स्थलांतरित कुटुंबातील Read More

मार्च २०२२

या अंकात… संवादकीय – मार्च २०२२ बाबानं कुत्र्याला कसं माणसाळवलं… – अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश शाळा असते कशासाठी? – भाग २ – ऋषिकेश दाभोळकर मड्डम – अंजनी खेर  डॅनियल काहनेमन – प्रांजल कोरान्ने आहार आणि बालविकास तुम लडकी हो तुम्हें Read More