शाळाही शिकते आहे
मधुरा राजवंशी ‘सोमवारपासून जादा तासासाठी मुलगे शाळेत येणार नाहीत. आज रंग खेळण्यासंदर्भात सूचना देऊनदेखील त्यांनी अत्यंत बेशिस्तपणा केलेला आहे. वर्गाबाहेर पडताना ‘आम्ही अजिबात रंग खेळणार नाही’ असे सांगून मुलगे बाहेर पडले होते. मी बाहेर आल्यावर सर्वजण पळून गेले. आता थेट Read More


