चष्मा बदलताना…

प्रणाली सिसोदिया गेल्या बालदिनाची गोष्ट. सकाळी व्हॉट्सप बघत असताना आनंदघरात येणार्‍या 13 वर्षांच्या ललिताच्या* साखरपुड्याचे फोटो तिच्या ‘स्टेटस’ला दिसले. ललिताचं एका 17 वर्षांच्या मुलावर प्रेम होतं आणि म्हणून घरच्यांशी भांडून तिनं त्याच्याशी साखरपुडा केला होता. मी आतून-बाहेरून हलली. पुढचा कितीतरी Read More

कितीहास… इतिहास

वैशाली गेडाम सकाळी आठ वाजता मैदानावर चटया अंथरून आम्ही व्यायामाला सुरुवात केली. व्यायामानंतर मुलांना चटया जागच्या जागी ठेवून, हात धुऊन माझ्या घरी यायला सांगितलं. मुलं हात धुऊन आली. आज मी अननस कापणार होते मुलांसाठी. बर्‍याच मुलांनी अननस पहिल्यांदाच पाहिलं होतं. Read More

सहिष्णू समाजाच्या दिशेने एक पाऊल

डॉ. मंजिरी निंबकर –  ताई, ईद म्हणजे काय? – आमचा सण असतो. आता रमजान ईद येईलच पुढच्या महिन्यात. –  रमजान म्हणजे काय? –  हा पवित्र महिना असतो. त्यात रोजे ठेवतात. –  रोजे म्हणजे उपास ना? –  हो. सकाळी सूर्योदयापूर्वी जेवायचं Read More

निमित्त प्रसंगाचे – जून २०२३

‘‘मी एकटाच येत जाईन घरी. तू नको येऊस मला घ्यायला.’’ दप्तर पलंगावर फेकत यश चिडचिड्या स्वरात म्हणाला. ‘‘अरे पण का? तुला माहीत आहे ना आजूबाजूला कसे लोक असतात ते. खूप वाईट काळ आहे रे.’’ आई काळजीने म्हणाली. यश आणि आई Read More

संवादकीय – जून २०२३

या अंकातला वैशाली गेडाम यांचा ‘कितीहास… इतिहास’ वाचला, आणि अनेक गोष्टी आठवल्या. आठवणी हा इतिहासच असतो, फक्त त्यावर त्या त्या व्यक्तीच्या विचारांची- समजुतींची-धारणांची सावली पडलेली असते. त्यामुळे सत्यापासून त्या काहीशा दूर गेलेल्या असतात. काही लोकांची ही सावली आठवणींपुरती मर्यादित नसते, Read More

जून २०२३

या अंकात… निमित्त प्रसंगाचे – जून २०२३ संवादकीय – जून २०२३  सहिष्णू समाजाच्या दिशेने एक पाऊल  कितीहास… इतिहास चष्मा बदलताना… धर्मविचार आणि शालेय शिक्षण  पूर्वप्राथमिक शिक्षण-पद्धतींचा धांडोळा द अन-बॉय बॉय  Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया Read More