काराच्या कार्याचे कारण
संगीता बनगीनवार दत्तक-पालकत्व हा काही आपल्यासाठी नव्याने उलगडणारा विषय नाही. कृष्ण-यशोदेच्या गोष्टीतून तो आपल्याला लहानपणापासून भेटलेला असतो. तरी तो झाला पौराणिक संदर्भ. राजे-महाराजांनी, विशेषतः मुलगे, दत्तक घेतल्याच्या कथा आपण वाचत आलोय. त्या दत्तक-विधानाचा उद्देश असे तो आपल्या साम्राज्याला वारस मिळवून Read More
दिवाळी अंक २०२४
मूल ह्या विषयाबद्दलच्या धार्मिक, पारंपरिक, कल्पना बऱ्याच अंशी मागे पडल्या आहेत. घराण्याला वारस हवा, मोक्ष मिळण्यासाठी मुलानं अग्नी द्यावा लागतो, ह्या विचारांतून समाज बाहेर पडतो आहे. मूल झालेलं नाही म्हणून आजही दत्तक घेतलं जात असलं, तरी मूल होऊ शकणारे, लग्न Read More
निखळ आणि निरपेक्ष
आमचा दोघांचा परिचयविवाह होता. लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला आणि भविष्याची स्वप्नं बघायला बराच वेळ मिळाला होता. तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं होतं, की आपलं पहिलं मूल गर्भाशयातून तर दुसरं हृदयातून म्हणजे दत्तक असेल. एका तरी निष्पाप जीवाला आपल्याला घर आणि कुटुंब Read More
प्रवास… लेकीला भेटण्यापर्यंतचा!
प्रणाली सिसोदिया ‘प्रणा, रेफरल आलं…’ हे शब्द ऐकताच बाळाचा फोटो बघण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून अर्धवट सँडल घालून रस्ताभर वेगानं धावत गेलेली मी आजही मला जशीच्या तशी आठवते. ‘रेफरल’चा मेल उघडून बघतो तर काय! एक निखळ आणि निर्मळ हसणारं बाळ!! आजही हा Read More
