आनंदाचं सरप्राईज पॅकेज

ऋजुता भागवत खरे  “आई, शाळेत बाईंनी ‘माझी आई’ या विषयावर लिहायला सांगितलेलं, मी लिहिलंय, तुला देऊ वाचायला?” त्या दिवशी शाळेतून आल्यावर लेक माझ्यासमोर वही नाचवत म्हणाली. आपलं मूल स्वतःच्या भाषेत काही लिहितंय आणि ते आपल्याला वाचायला देतंय हा अनुभव मला Read More

बाबा लहान होता तेव्हा – भाग १५

बाबाला नेहमीच कसा उशीर व्हायचा! अलेक्झांडर रास्किन  अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  लहान असताना इतर मुलांमुलींप्रमाणेच बाबाही शाळेत जायचा. बाकी सर्व मुलं शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच तिथे पोहोचायची; पण छोट्या बाबाला मात्र नेहमीच उशीर व्हायचा. कधीकधी तर त्याचा अख्खा पहिला तास बुडायचा. Read More

जुलै २०२६

संपूर्ण अंक पाहण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करा. अनुक्रम १. नावडता??? नव्हे… आवडता!!! – शिल्पा कुलकर्णी  २. तू काय मुलगी आहेस का? – बसवंत विठाबाई बाबाराव  ३. बाबा लहान होता तेव्हा – भाग १४ – अनु. प्रीती पुष्पा-प्रकाश  ४. आदरांजली… डॉ. कुमार Read More

मानापमान

विक्रांत पाटील आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे, कधी आपल्या हावभावांमुळे, तर कधी एखाद्या कृतीमुळे समोरच्या माणसाचा अपमान होतो. विविध व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात अपमानित होतात. हे आपल्या स्वतःच्या बाबतीतही घडतं! आपल्याही मनात कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे, कृतीमुळे, तिच्याकडून मिळालेल्या वागणुकीमुळे अपमानित झाल्याची भावना Read More

एन्टायटल्ड – डिस्-रिस्पेक्टफुल – डिस्ट्रॅक्टेड (Entitled – Disrespectful – Distracted) की अवेअर – अ‍ॅसर्टिव्ह – एंगेज्ड (Aware – Assertive- Engaged)

तुषार जयवंत परांजपे  प्रस्तुत लेख ‘जेन झी’बद्दल असल्याने त्यांच्यासाठी वापरण्यात येणारी विशेषणे लेखात तशीच्या तशी ठेवतो आहोत. लेख वाचताना त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचकांना उलगडत जाईल – संपादक. १. एन्टायटल्ड – ह्यांना प्रत्येक गोष्ट खूप सहज मिळाली आहे. त्यामुळे आपल्याला Read More

अवचिता परिमळू 

प्रीती पुष्पा-प्रकाश  संवाद व्हायचा असेल, तर स्वतःची आणि मुलांची ‘टु-डु लिस्ट’ बाजूला ठेवावी लागते, अशी नवी दृष्टी इतक्यातच प्राप्त झाली होती तिला. तरीही प्रत्येक वेळी तशी ती बाजूला ठेवणं शक्य नसतं. ‘हे’ काम वेळेत झालं नाही, तर अजून कोणाचं तरी Read More