खेळघरच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी १००% निकाल मिळवून खरोखरच अभिमानास्पद यश मिळवलं आहे.

📊 निकालाचा आढावा:

७२% विद्यार्थी – १

६०-६५% विद्यार्थी – ६

५५-६०% विद्यार्थी – २

४८-५०% विद्यार्थी – २

सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉

तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🌟

अशाच प्रकारे प्रगती करत राहा आणि उज्ज्वल भवितव्य घडवा! ✨