सीमारेषांची समज
विक्रांत पाटील लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याला स्वतःचं वेगळं ‘मी’पण नसतं. बाळाला शारीरिक सीमारेषा, मानसिक मर्यादा कळत नाहीत. ‘मी’ आणि ‘जग’ त्याला एकच वाटतं. अर्थात, ही समज फार दिवस टिकत नाही. अगदी थोड्या दिवसांत चित्र बदलतं. आपला हात Read More


