अवचिता परिमळू 

प्रीती पुष्पा-प्रकाश  संवाद व्हायचा असेल, तर स्वतःची आणि मुलांची ‘टु-डु लिस्ट’ बाजूला ठेवावी लागते, अशी नवी दृष्टी इतक्यातच प्राप्त झाली होती तिला. तरीही प्रत्येक वेळी तशी ती बाजूला ठेवणं शक्य नसतं. ‘हे’ काम वेळेत झालं नाही, तर अजून कोणाचं तरी Read More

बाबा लहान होता तेव्हा – भाग १४

बाबा शाळेत जाऊ लागला तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  लहानपणी बाबा सारखाच आजारी पडायचा. त्याला झाला नसेल असा एकही बालरोग नव्हता. त्याला गोवर झाला होता, गालगुंड झालं होतं, आणि डांग्या खोकलाही झाला होता. प्रत्येक आजारानंतर त्यात काहीतरी गुंतागुंत Read More

अमूर्त भीती, जिवंत अनुभव 

डॉ. कस्तुरी कुलकर्णी रात्री झोपताना माझ्या लेकीनं, सा नं मला विचारलं, “आई तुला कशाची भीती वाटते?” “कशाची अशी नाही. पण त्यातल्या त्यात वाईट माणसांची वाटते.” मी तिला म्हणाले.  भीतीबद्दल बोलत असताना मला अनेक प्रसंग आठवले.  एकदा सा आणि मी एका Read More

मिडास राजा 2.0

मधुरा विश्वनाथ राजा मिडासची सोन्याच्या शापापासून मुक्तता झाल्यानंतर त्याची कथा लोककथांमध्ये विलीन झाली. नंतर तो जगाच्या काठावर असलेल्या,झाडांच्या वेटोळ्यांत लपलेल्या एका छोट्या राज्यात शांतपणे राहू लागला. त्याला आता संपत्तीची लालसा उरलेली नव्हती; खरं तर संपत्तीची भीतीच वाटत होती. त्याच्या राज्याबाहेरचं Read More

मे २०२६

संपूर्ण अंक पाहण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करा. अनुक्रम १. बाबा लहान होता तेव्हा… भाग १२ – अनु. प्रीती पुष्पा-प्रकाश २. कवडसा – मनीषा गांगोडे, रसिका सावळे ३. मेरा सुंदर सपना टूट गया! (पुनर्प्रकाशित) – रेणू गावस्कर ४. डिजिटल डिटॉक्स अंगलट येऊ Read More

कृत्रिम बुद्धिमत्ता : पालकांसमोरील नवीन आव्हान

विक्रांत पाटील कोविडकाळात चॅट-जीपीटी ची एन्ट्री झाली. गंमत म्हणून आपण सगळेच या नवीन खेळण्याशी खेळलो. त्या काळात मी जीपीटीसोबत केलेला पहिला संवाद मला नीट आठवतोय. मी : तुझी मला कशाकशात मदत होऊ शकते? जीपीटी : अशी सर्व कामं ज्यात विचार Read More