मिडास राजा 2.0

मधुरा विश्वनाथ राजा मिडासची सोन्याच्या शापापासून मुक्तता झाल्यानंतर त्याची कथा लोककथांमध्ये विलीन झाली. नंतर तो जगाच्या काठावर असलेल्या,झाडांच्या वेटोळ्यांत लपलेल्या एका छोट्या राज्यात शांतपणे राहू लागला. त्याला आता संपत्तीची लालसा उरलेली नव्हती; खरं तर संपत्तीची भीतीच वाटत होती. त्याच्या राज्याबाहेरचं Read More

बाबा लहान होता तेव्हा – १३

बाबा लिहायला शिकतो तेव्हा… बाबा फार लहान असतानाच वाचायला शिकला. ‘हा अ आहे, हा आ आहे…’ असं म्हणत सगळी अक्षरं पटकन शिकला. त्याला खूपच मजा वाटत होती. तो फक्त चित्र बघत थांबला नाही, पुस्तकंच्या पुस्तकं वाचू लागला. पण लिहायला मात्र Read More

कृत्रिम बुद्धिमत्ता : पालकांसमोरील नवीन आव्हान

विक्रांत पाटील कोविडकाळात चॅट-जीपीटी ची एन्ट्री झाली. गंमत म्हणून आपण सगळेच या नवीन खेळण्याशी खेळलो. त्या काळात मी जीपीटीसोबत केलेला पहिला संवाद मला नीट आठवतोय. मी : तुझी मला कशाकशात मदत होऊ शकते? जीपीटी : अशी सर्व कामं ज्यात विचार Read More