पैशाने असुरक्षितता वाढते!

प्राजक्ता अतुल ‘कमावता होणे’ ही संकल्पना कुमारवयात स्वप्नवत वाटते, तरुणपणी अभिमानाची ठरते, खरेखुरे कमावते झाल्यावर ओझे वाढवते आणि कमावण्याचे वय उलटल्यावर पुष्कळांना अर्थहीन भासू शकते. पैसे कमावणे हा त्या ‘कमावण्या’चा व्यावहारिक अर्थ झाला; परंतु एकदा त्या पायरीवर पोचल्यानंतर किंवा ती Read More

मालकी

पोटासाठी केले असेल, हावेपोटी केले असेल कशासाठी का केले असेना शेवट एकच! सोपे आहे पाहा, एक अनाम बेवारस झाड शोधा एक अनाम राकट डोंगर शोधा एक अनाम प्राचीन जंगल शोधा त्याला तोडा किंवा खणा अन् आणा बाजारात त्या मालाला एका Read More

अर्थपूर्ण भासे मज हा…

डॉ. नंदू मुलमुले “ए चलतोस का आमच्याबरोबर ‘आंखे’ सिनेमा बघायला? मी चाललोय आईसोबत, तूही चल. धर्मेंद्र, मेहमूद वगैरे आहेत. मजा येईल!” नवीन सबनीसने निमंत्रण दिले आणि आयुष्यात पहिल्यांदा मला पैसा, श्रीमंती या गोष्टींची जाणीव झाली. ही आठवण असेल पाचवी-सहावीतली. नवीन Read More

पैसे आणि बरंच काही…

मुक्ता चैतन्य दहा आणि बारा वर्षांच्या मुली ‘सेफोरा’मधूनच (सेफोरा ब्रँड हे लक्श्युरी कॉस्मेटिक्स विकणारे दुकान आहे) मेकअप घेण्याचा हट्ट करतात तेव्हा आईबाबांना प्रश्न पडतो, की यांना सेफोरा कसं माहीत? फॅशन ट्रेंडमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी मुलांचे आग्रह सुरू होतात तेव्हा Read More

संवादकीय – दिवाळी २०२५

अडतीस वर्षांपूर्वी सुरू झालेली पालकनीती २०२६ च्या जानेवारीपासून एक वेगळं वळण घेते आहे. त्या आधीचा हा शेवटचा जोडअंक. जानेवारीपासूनचे अंक छापले जाणार नाहीत; मात्र डिजिटल माध्यमाच्या रस्त्यानं तुमच्यापर्यंत येतीलच. आणि छापील दिवाळी अंक पुढच्या वर्षीही असेलच. दिवाळी अंकाचा विषय ही Read More

अनुक्रमणिका – दिवाळी २०२५

संवादकीय १. पैसे आणि बरंच काही – मुक्ता चैतन्य २. अर्थपूर्ण भासे मज हा – डॉ. नंदू मुलमुले ३. मालकी (कविता) – प्रियदर्शन सहस्रबुद्धे ४. पैशाने असुरक्षितता वाढते – प्राजक्ता अतुल ५. नोकरी सोडताना – ऋषिकेश दाभोळकर ६. पैसा! पैसा!! Read More