…आणि मी मला गवसले!
कविता इलॅंगो ‘नव्याने मुलाचे पालक झालात, की त्याला आयुष्याचा अर्थ शिकवायला जाऊ नका, तुम्ही तो नव्याने शिका’, असे मी कुठे तरी वाचले होते. आज उण्यापुर्या सत्तावीस वर्षांच्या पालकत्वाच्या अनुभवातून मला हे पुरेपूर पटले आहे. माझे बालपण काही बरे म्हणावे असे Read More