स्क्रीन टाइम!

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. बेकी मुलांना स्क्रीन देण्याच्या विरोधात नाहीत. पण तो किती द्यावा, जेवताना द्यावा की नाही, एकदा दिला तर मुलं नेहमीच अपेक्षा धरतील ना, त्यावर काय बघावं, Read More

‘एआय’ म्हणजे काय रे भाऊ?

विरिंची जोगळेकर आपण इतिहासाकडे नजर टाकली, तर एक गोष्ट लक्षात येते. आजवर झालेली बहुतांश यांत्रिक, औद्योगिक प्रगती शारीरिक कष्ट कमी करण्यासाठीच झालेली आहे. अशी अनेक यंत्रे आपल्या रोजच्या वापरात आहेत. चाकाचा शोध लागल्यामुळे आपले कष्ट वाचले, पण म्हणून ‘त्या चाकाने Read More

इतिहासबोध की अपराधबोधॽ

मैथिली देखणे जोशी जर्मन भाषा व संस्कृतीचा अभ्यास करणारी एक भारतीय शिक्षिका या भूमिकेतून मी हा लेख लिहिते आहे. त्यामुळे लेखात मुख्यतः जर्मन समाजाच्या इतिहासबोधावर आणि त्यासोबत भारतीय समाजातील इतिहास-ग्रहणावर भाष्य केलेले आहे. लेख आपण तीन भागांत पाहू. इतिहास-ग्रहण इतिहास Read More

बदलत्या जगातील  पालकत्वाचा धांडोळा :  ॲडोलसन्स

सायली तामणे “मी काहीच चुकीचे केलेले नाही…” १३ वर्षांचा जेमी मिलर वारंवार सांगत असतो. आपल्याच वर्गातल्या एका मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली असते. इथे त्याच्या शब्दप्रयोगाकडे लक्ष दिले, तर दिसते, की ‘मी काहीच केलेले नाही’ असे तो म्हणत नाही. Read More

चित्राभोवतीचे प्रश्न – मे २०२५

श्रीनिवास बाळकृष्ण प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चित्रांत झेंडा, घर याच गोष्टी सारख्या का येतात? – मयुर दंतकाळे (शिक्षक, अक्कलकोट) नमस्कार, कलाशिक्षण घेतलेल्या किंवा न घेतलेल्या शिक्षकांकडून कलेच्या तासाला घर, झेंडा, एखादे चारचाकी वाहन, झाड, देखावा असे मार्गदर्शक-पुस्तिकेत दिलेले चित्र-विषय येतात. Read More

कला/ल्पनाशक्ती

आमचा तरुण मुलांचा एक गट मध्यंतरी आदिवासी भागातल्या एका शाळेत गोष्टी सांगायला गेला होता. ‘मी तर मांजर आहे’ ह्या गोष्टीचं नाट्य-रूपांतरण आम्ही मुलांसमोर सादर केलं. ते झाल्यानंतर पहिली ते चौथीच्या मुलांबरोबर एक ॲक्टिव्हिटी सुरू केली. गोष्टीतल्या मुलीला जसं मांजर व्हायचं Read More