संवादकीय – डिसेंबर २०१९

बाबरी मशिदीच्या जागी राममंदीर बांधायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाली. मशिदीसाठी दुसरी जागा देण्यात आली. असो. मुळात बाबरी मशीद तोडणं हेच योग्य होतं का? मानवी हक्कांची जाणीव निर्माण झालेल्या आजच्या जगात प्रत्येकाला आपापला देव, त्यानुसारचा धर्म मानण्याचा आणि पूजा करण्याचा हक्क Read More

सूर्योत्सव

‘सर्वांसाठी विज्ञान’ हे ध्येय घेऊन ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कच्या सर्व विज्ञान संघटना कार्यरत आहेत. खगोलशास्त्राचा प्रसार करावा या हेतूने एकत्र येऊन त्यांनी सूर्यग्रहणे, आंतरराष्ट्रीय खगोलवर्ष, शुक्राची दोन अधिक्रमणे, आयसॉन धूमकेतू अशा निमित्ताने विज्ञानप्रसाराच्या व्यापक मोहिमा राबवलेल्या आहेत. अशीच एक Read More

गोष्ट एक – दृष्टिकोन अनेक: इस्मत की ईद

आपल्या आसपास कुठेही बघा, निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातून आलेल्या मुलांच्या खेळण्याच्या जागा, वस्तू विकत घ्यायला जायची दुकानं, एवढंच काय, त्यांच्या शाळाही वेगवेगळ्या असतात असं दिसतं. त्यांचा आपापसात संबंध येण्याचे, एकमेकांच्या भावविश्वात डोकावून बघण्याचे प्रसंग दूरान्वयानंही येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात Read More

सत्याग्रह

ब्रिटिश कवी, अनुवादक आणि ग्रीक भाषातज्ज्ञ पॉल रॉश ह्यांचा जन्म 1916च्या भारतातला. ते आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. पुढे त्यांनी ह्या भेटीची गोष्ट लिहिली. ‘सत्याग्रह’ (3 एप्रिल 1959) नावाची ही गोष्ट अमेरिकेत न्यू यॉर्कर मासिकात गाजली. Read More

माझी शाळा मराठी शाळा

भाऊसाहेब चास्करांशी बातचीत. भाऊसाहेब नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत कार्यरत असून, अ‍ॅक्टीव्ह टीचर्स फोरमचे संयोजक आहेत. आंध्रप्रदेश सरकारने नुकताच राज्यातील सर्व सरकारी शाळा सहावीपर्यंत इंग्रजी माध्यमात बदलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अकोले तालुक्यातील अनेक मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांतील Read More