जानेवारी २०२१

या अंकात… आम्ही गृहीत धरलंय… अटकमटक संवादकीय – जानेवारी २०२१ ‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने… शब्द शब्द जपून ठेव कशासाठी – मराठीप्रेमी पालकांच्या सक्षमीकरणाठी! Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More

शब्द शब्द जपून ठेव

कमी, हळू, खरे या लेखमालेतील हा पुढचा लेख. आजच्या आपल्या जीवनशैलीचा, महत्त्वाकांक्षांचा आणि जगण्याच्या वेगाचा आपल्या भाषेवर आणि पर्यायाने भाषेचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होतोय याचा लेखाजोखा घेण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. कवी ग्रेस ह्यांच्या कवितांबद्दल बोलताना, त्यांच्या  शब्दांमध्ये ‘स्पर्श’निर्मिती Read More

आम्ही गृहीत धरलंय…

आम्ही गृहीत धरलंय, की ह्या महामारीनं आम्हाला परवाना दिलाय वापरलेले डिस्पोजेबल ग्लोव्ज आणि मास्क्सचा खच पाडण्याचा आणि शेवटी  नद्या, नाले आणि समुद्राला वेठीला धरण्याचा     आम्ही गृहीतच धरलंय, ‘सोशल डिस्टन्सिंग’चं निमित्त करायचं  आणि जैविक इंधनाचा चुराडा करायचा प्रत्येकानं दामटायची आपापली Read More

‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने…

मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक प्रयोगशील, तंत्र-स्नेही शिक्षक शाळेमध्ये शिकवताना इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातलेच एक डिसलेगुरुजी! 2014 साली रणजितसिंह डिसले आणि त्यांच्या काही शिक्षक-सहकार्‍यांनी बारकोड/ क्यूआर (QR) कोड ही संकल्पना शिक्षणात कशी वापरता येईल यासंबंधी चर्चा Read More

कशासाठी – मराठीप्रेमी पालकांच्या सक्षमीकरणाठी!

दिनांक 18 ते 21 डिसेंबर 2020 या कालावधीत ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ ऑनलाइन पद्धतीने झाले.यंदा प्रथमच हे संमेलन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणि परदेशातूनही पाहिले गेले.संमेलनाने पहिल्यांदाच शहर, जिल्हा, राज्य आणि देशाच्याही सीमा ओलांडल्या.मराठीप्रेमी पालकांना डोळ्यासमोर ठेवून केलेले हे संमेलन जवळपास लाखभर Read More

संवादकीय – जानेवारी २०२१

वीसशेवीस या वर्षाचा उल्लेखच यापुढे ‘करोनावर्ष’ म्हणून केला जाणार आहे. करोना संकटामुळे त्या वर्षातील, किंबहुना गेल्या दशकातीलच, इतर घडामोडींचा जरासा विसर पडणं शक्य आहे. करोनामुळे अख्ख्या जगालाच एक वेगळं वळण लागलं. आम्ही त्यातून काही शिकलो आहोत आणि यापुढे आधीपासून काळजी Read More