भारताची सामूहिक कविता

एका विधी महाविद्यालयात व्याख्यान संपल्यावर एक विद्यार्थी माझ्याकडे आला. मला म्हणाला, बाबासाहेबांनी संविधानात जुने कायदे तसेच्या तसे का ठेवलेत? ऐकल्यावर आधी मला तो प्रश्न नीट समजलाच नाही. पुढे बोलताना लक्षात आलं, की तो भारतीय दंडसंहितेविषयी (IPC) बोलतोय. गुन्हेप्रक्रिया संहिता (CrPC), Read More

संजीवनातून की संगोपनातून?

आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असं प्रत्येकच आईवडिलांना वाटतं. त्यासाठी पालक झटत असतात. आपण मुलांना योग्य वातावरण द्यावं, संधी उपलब्ध करून द्याव्यात, म्हणजे त्यांचा विकास वयाप्रमाणे आणि योग्य दिशेनं होईल असा पालकांचा होताहोईतो प्रयत्न असतो.   मूल जसंजसं मोठं होतं, तसा Read More

योहान्स केप्लर

विज्ञानाची गोष्ट सांगणे म्हणजे विज्ञानाने हे विश्व कसे अधिकाधिक उलगडत नेले आणि त्यात आपले स्थान नेमके काय, एवढेच केवळ हे सांगणे नव्हे. विश्वाबद्दल वर्षानुवर्षे पाळलेल्या आपल्या ठाम श्रद्धा कशा हळूहळू फोल ठरत गेल्या आणि आज आपण कुठे आहोत, ह्याचीही ही Read More

न-पत्रांचा गुच्छ

विश्वास, प्रामाणिकपणा, जबाबदारी हे शब्द बरेचदा मुलांच्या मनात गोंधळ निर्माण करतात. बोलताना मोठी माणसं हे शब्द सर्रास वापरतात; पण त्यात विरोधाभासच जास्त असतो. अशा वेळी मुलांनी ह्या अमूर्त संकल्पनांना कसं बरं सामोरं जायचं? त्याच्यापेक्षा मुलांना त्यांचं त्यांचं शिकू देणं, पडत-धडपडत, Read More

गोड साखरेची कडू कहाणी!

साखरशाळेची गरज मराठवाड्यातून दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कुटुंबं पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही स्थलांतरित होतात. बरोबर आणलेल्या गुराढोरांची, धाकट्या भावंडांची काळजी घेण्याची, प्रसंगी आईबापांना ऊसतोडणीच्या कामात मदत करण्याची जबाबदारी ह्या मुलांवर येऊन पडते. वस्तीच्या ठिकाणापासून गावातली प्राथमिक Read More

अनुभव – जपून ठेवावा असा

कचरावेचक, बालमजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकांतल्या मुलांना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावे यासाठी ‘वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी’ ही संस्था 2013 सालापासून जळगाव शहरात काम करतेय. www.vardhishnu.org कचरावेचक मुले वयाच्या अगदी 3 ते 5 वर्षांपासून अमली पदार्थांच्या सेवनाला बळी Read More