प्रसिद्ध मुलांचे अप्रसिद्ध बाबा
बाबा, अब्बा, अण्णा, आप्पा, पप्पा, डॅडू… संबोधन कुठलंही असू दे; डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते. कधी ती कठोर, करारी, शिस्तीची, आक्रमकही असते, तर कधी शांत, हसरी, खेळकर वगैरे. तपशील ज्याचे-त्याचे असतात. आईचं तसं नसतं. तिनं प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू वगैरे असण्याचाच प्रघात Read More