खेळांची जादुई दुनिया
खेळांची जादुई दुनिया खेळणं मुलांना अतिशय प्रिय! ‘चला खेळूया,’ म्हटले की मुलांचा आनंद गगनात मावत नाही. पालकनीती परिवारच्या खेळघर या उपक्रमात खेळ मध्यवर्ती ठेऊन उपक्रमांची आखणी केली जाते. मोठ्या माणसांच्या दुनियेत मात्र खेळाला महत्व दिले जात नाही. त्यांच्या मते खेळणे Read More
सकारात्मक शिस्त – सविस्तर
‘Vowels of the people association’ ( Vopa) ही संस्था तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या संख्येने शिक्षकांपर्यंत पोचून काम करते. या संस्थेने ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर तुम्ही बोलाल का? तुमचा व्हिडिओ बनवूया का? असे विचारले होते. गेल्या ३५ वर्षांत पालकनीती मासिकामध्ये आम्ही या Read More
सोडवावे नेटके
आमची मैत्रीण अपर्णा क्षीरसागर हिने लिहिलेल्या सोडवावे नेटके या नवीन पुस्तकाचे दिनांक १५.३.२०२५ ला छोटेखानी प्रकाशन झाले. मुलांमध्ये व्याकरणाची समज निर्माण व्हावी आणि व्याकरणाचा हसतखेळत सराव व्हावा ह्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. अपर्णाताई गेली अनेक वर्षे पालकनीती परिवारच्या खेळघराबरोबर Read More
खेळघराचे Close mentoring workshop
Wirpo Foundation च्या माध्यमातून खेळघर वस्तीपातळीवर वंचित मुलांबरोबर काम करणाऱ्या काही संस्थांसमवेत, सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या गरजांनुसार त्यांना मदत करते. दिनांक १६-१९ एप्रिल २०२५ मध्ये अशा तीन संस्थांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यातील समावेश ही संस्था गुजरात मध्ये मेहेसाणा Read More
आम्ही पण वाचू – लिहू शकतो..
ज्या मुलाना वयाने आणि इयत्तेने पुढे गेली तरी नीट वाचता लिहिता येत नाही त्यांच्या मनांना आयुष्यभराकरता न्यूनगंड व्यापून टाकतो. कुठलीही गोष्ट करताना, नव्याने शिकताना ही स्वतःबद्दलची कमी पणाची भावना अडथळा बनून राहते… घरी, शाळेत, समाजात सन्मान मिळत नाही म्हणून अनेकदा Read More