पालकनीती खेळघराची दुकानजत्रा

२२ नोव्हेंबर २०२५ ला सायंकाळी ५-८ या वेळात पालकनीती खेळघराची दुकानजत्रा आयोजित केली आहे. वस्तीच्या सुरवातीलाच वडाच्या झाडाजवळ असलेल्या बुद्धविहारमध्ये मुले आपापली दुकाने थाटतील.मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी नक्की वेळ काढून या. आम्ही वाट पाहू. मुलांना पैशांचे व्यवहार Read More

‘जीवन कौशल्ये’ – मराठी भाषिक कार्यकर्ते, शिक्षक यांच्यासाठी तीन दिवसांची निवासी कार्यशाळा

१५ डिसेंबर सायं. 5 ते १८ डिसेंबर सायं. ६, २०२५ नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ‘जीवन कौशल्ये’ हा पालकनीती परिवार, खेळघराच्या कामाचा गाभा आहे. मुलांनी आनंदाने, आत्मविश्वासाने आणि संवेदनक्षमतेने जगण्यासाठी सक्षम व्हावे हे जीवन कौशल्यांच्या शिक्षणाचे ध्येय! त्यासाठी सवयी, कौशल्ये, दृष्टीकोन आणि Read More

गोखले सेवा ट्रस्ट- स्कॉलरशिप

कोथरूडच्या लक्ष्मीनगर या झोपरवस्तीत पालकनीती परिवारच्या खेळघर प्रकल्पाचे काम गेली ३० वर्षे चालू आहे. दहावी पास झाल्यावर मुलांनी पुढे चांगले शिकावे … सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे रहावे, स्वतःसह कुटुंबाला देखील गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढावे यासाठी २००७ पासून दरवर्षी मुलांना खेळघराकडून Read More

मापन

मापन ही आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत गोष्ट! रोजच्या आयुष्यात मुलं नकळत मोजमाप करतच असतात. मुलांच्या अनुभवांचं बोट धरून मापन शिकविले तर सहजच मुलांची चांगली समज तयार होऊ शकते. मुलांमध्ये मापनाची समज विकसित व्हावी म्हणून पालकनीती परिवारच्या खेळघर या प्रकाल्पात कोणते Read More