हरवलेली कौशल्ये परत मिळावी म्हणून …
हरवलेली कौशल्ये परत मिळावी म्हणून … कोरोनाचे संकट सरले, जनजीवन पूर्ववत झाले… आता परिस्थिती रूळावर येईल अशी आशा मनात जागी झाली आहे. अर्थात या दोन अडीच वर्षांच्या कोविड काळामुळे मुलांच्या शिक्षणाचे जे अमर्याद नुकसान झाले आहे ते भरून येण्यासाठी बरेच Read More

खेळघर मित्र
2019 -20 मध्ये कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आता पालकांनी मुलांच्या शिक्षणात लक्ष घालणे गरजेचे आहे हे जाणवत होते. मुलांच्या शिक्षणाच्यासंदर्भात आपण काय आणि कशी मदत करू शकतो हे पालकांना माहित नाही . त्यामुळे पालकांबरोबर विशेष काम करण्याची गरज जाणवत होती. लॉक Read More
पौष्टिक खाऊ
aaa खेळघरातला इयत्ता पहिलीचा वर्ग! मुलांचा आवडीचा विषय खाऊ! वर्ग घेताना मुलांना रोज एक प्रश्न विचारते. एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला खाऊला किती पैसे मिळतात आणि तुम्ही त्याचा काय खाऊ आणता? बांबू, वेफर्स,दोडका, गुलाबजाम, कुरकुरे, पेप्सी आणि मॅगी अशी उत्तरे Read More
खेळघरातील गुरुपौर्णिमा
ताईने आणि मुलांनी मिळून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरवले. ताईने त्यासाठी वेगवेगळी पाने, फुले नेली होती. मुलांनी वर्गाच्या मधोमध पाना फुलांची रचना केली त्याच्या मधोमध एक मेणबत्ती लावली.सर्व मुलांनी त्या रचने भोवती बसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.ताईने मुलांना विचारले,’ आपले गुरू Read More
मलकप्पा मला पण भोवरा शिकव ना –
माझ्या वर्गातील पाहिलीतला मलकप्पा हा मुलगा रोज वर्गाला अनियमित असणारा, पुर्ण वेळ वर्गात न बसणारा, मनाला वाट्टेल तेच करणारा आणि अभ्यासाच नाव काढलं की पळ काढणारा असा आहे. आज अचानक वर्गात भोवरा घेऊन आला. दारा आडून येऊ का असं विचारलं. Read More