नवे बदल स्वीकारताना…
जून महिन्यात वर्गात नवीन मुले येतात, बॅचेसची रचना बदलते, पुढच्या वर्गाची वेगळी ताई असते, असे सगळे बदल आत्मसात करून वर्ग सुरळीत होणे हे आव्हानच असते.या वर्षी आम्ही जून साठी मी आणि खेळघर अशा module ची आखणी केली होती.मुलांना स्वतःची ओळख Read More
स्वयंसेवक, तेजस्विनी शेंड्ये.
तेजस्विनी शेंड्ये आमची मैत्रीण !खेळघराच्या कामाशी ती मनापासून जोडली गेली आहे. सुमारे १२-१४ वर्षांपासून संपर्कात आहे. IT मध्ये अतिशय जबाबदारीच्या पदावर काम करते आहे. कामानिमित्त अनेकदा देशी – विदेशी फिरावे लागते.इतक्या व्यस्त दिनक्रमात खेळघरासाठी काही करावेसे वाटले तरी जमतच नाही… Read More
दहावीच्या मुलांचा रिझल्ट (२०२४)
खेळघराच्या दहावीच्या मुलांचा आज रिझल्ट लागला. एकूण १७ मुलांनी दहावीची परीक्षा दिली होती. ती सर्व मुले पास झाली.75 above%- 2 children70 -75% – 4 children60 -70% – 5 children50-60%_4 children50 -40 %- 2 children सर्व मुलांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन!आनंद तर Read More
खेळघर मित्र – पुस्तकपेटी
वस्तीत काम करताना मुलांइतकेच पालकांबरोबर देखील काम करणे देखील महत्वाचे आहे. मुलांसोबतचे काम जितके आव्हानात्मक तितकेच पालकांसोबतचे! लक्ष्मीनगर झोपडवस्तीतील निम्न आर्थिक स्तरातील या पालकांचे प्रश्नही अतिशय गुंतागुंतीचे आहेत. खेळघराच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आता काही पालक जोडले गेले आहेत. पोटापाण्यासाठी Read More
