एका बापाचा प्रवास

प्रकाश अनभूले आज मी थोडा बेचैन होतो. सकाळी घरातून शाळेत येताना पुन्हा पुन्हा पूनमची विचारपूस करीत होतो. “शाळेत जाताना दवाखान्यात नंबर लावतो. तू आईबरोबर ये आणि मला फोन कर.” असे पुन्हा पुन्हा बजावत होतो. मी कम्प्यूटर शिक्षकाचे काम करतो. आजही Read More

बा म्हणतु

प्रकाश अनभूले बा म्हणतु, सकाळच्या पारी धर जा दारी तिनीसांज झाल्याबिगर ईऊ नगं घरी मग तुम्हीच सांगा मास्तर ईऊ कसा साळत? अवं चुकून आलो साळत तर बा इतू मागनं पळत हानत मारत नेतो घरी आन घरी पाटानीवर आसुडाची दुरी भ्यानं Read More

मॉमी!!!

मधुरा राजवंशी मॉडर्न फॅमिली या मालिकेतलं कॅमरिन आणि मिचेल हे एक गे जोडपं- मिच आणि कॅम. लिली ही त्यांची व्हिएतनामीज दत्तक मुलगी. आज दोघांनी लिलीच्या डॉक्टर बाईंना घरी जेवायला बोलावलंय. गप्पा चालू असताना दीडेक वर्षांची छोटी लिली डॉक्टर बाईंकडे पाहून Read More

तुमच्यासारखे वडील पायजेल होते!

भाऊसाहेब चासकर मनीषा आणि मैत्रिणी आवळ्याच्या झाडाभोवतीचं गवत काढत बसलेल्या. त्यांच्यात गप्पागोष्टी सुरू होत्या. मी तिथं थांबलो. गप्पांत सहभागी झालो. मुलींचं जगणं, रोजची कामं, घरच्यांचं वागणं अशा विषयांवर त्यांचं मनमोकळं बोलणं सुरू होतं. ग्रामीण भागातल्या मुलींचं साधारण भावविश्व काय आहे, Read More

विचार करून पाहू – बालशिक्षणाबद्दल काही नवे

नीलिमा गोखले पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात आणि घर ही पहिली शाळा असे आपण नेहमी म्हणतो. आणि खरेच आहे ते. मोठ्यांबरोबर घरात वावरताना मूल शिकत असते. आजूबाजूच्या माणसांचे निरीक्षण करीत असते. घरात व परिसरात बोललेली भाषा ऐकत असते. घरातील Read More

अब फिर से स्कूल खुलेगा

फारूक काझी अब फिर से स्कूल खुलेगा अब फिर से नए सपने जागेंगे वही चहल-पहल मजाक-मस्ती सब फिर से शुरू होगा पर गम इस बात का है कि, कुछ साथी जो दूर के सफर पे चल दिए अब लौट के Read More