जन्माच्या चित्राची जन्मकहाणी
1999 साली बासवाडा (राजस्थान) येथे एका शिबिरात मानवी शरीर रेखाटायला सांगितले होते. तर तिथल्या लीलावती नावाच्या एका गर्भवती स्त्रीने तिच्या चित्रात ओटीपोटात, पिशवीत एक हसणारे बाळ दाखवले होते! माझी दिवटी एकदम पेटली! मी त्याचेच लगेच एक्स्टेन्शन केले. आणि सर्वांना सांगितले Read More
