जन्माच्या चित्राची जन्मकहाणी

1999 साली बासवाडा (राजस्थान) येथे एका शिबिरात मानवी शरीर रेखाटायला सांगितले होते. तर तिथल्या लीलावती नावाच्या एका गर्भवती स्त्रीने तिच्या  चित्रात ओटीपोटात, पिशवीत एक हसणारे बाळ दाखवले होते! माझी दिवटी एकदम पेटली! मी त्याचेच लगेच  एक्स्टेन्शन  केले. आणि सर्वांना सांगितले Read More

माझ्या जन्माचं चित्र – संजीवनी कुलकर्णी

संजीवनी कुलकर्णी शिक्षण व पालकत्त्वाच्या क्षेत्रात 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्या ‘पालकनीती परिवारा’च्या संस्थापिका, विश्वस्त व संपादक आहेत. भारतात पालकत्त्वासारखा विषय मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यात पालकनीतीची महत्त्वाची भूमिका आहे. 1994 मध्ये एच. आय. व्ही., एड्स आणि लैंगिकता या Read More

बैदा – वसीम मणेर

वसीम मणेर हे प्रशिक्षित सिनेछायाचित्रकार, लेखक, दिग्दर्शक आहेत. ते बिरोबा फिल्म्स प्रा. लि. हे चित्रपटनिर्मिती गृह चालवतात. वन्यजीव, शेती, शिक्षण, प्रशिक्षण अशा सर्व प्रकारच्या तांत्रिक फिल्म्सची निर्मिती करतात.  त्यांनी 2013 मध्ये ‘होऊ दे जरासा उशीर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. स्त्री Read More

चित्रामागचं चित्र – यशवंत देशमुख

यशवंत देशमुख हे व्यावसायिक चित्रकार आहेत. त्यांचे शिक्षण मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स येथे झाले. 1986 पासून देशभरात त्यांची अनेक चित्र-प्रदर्शने आयोजित झालेली आहेत. 1993 मध्ये त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे दर वर्षी दिली जाणारी प्रतिष्ठित बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप मिळाली. कला Read More

मुलांचे सुप्त गुण – आभा भागवत

आभा भागवत यांनी मास्टर्स ऑफ फाईन आर्टस (यू. एस. ए.), मास्टर्स ऑफ इंडॉलॉजी, जी. डी. आर्ट आणि शास्त्रीय नृत्य व कर्नाटक संगीतातील शिक्षण घेतले आहे. सध्या त्या लहान मुलांसाठी चित्र-कार्यशाळा आणि भित्तिचित्र कार्यशाळा घेतात. पुस्तके व मासिकांसाठी मुखपृष्ठ, रेखाचित्र करतात. Read More

बाटकीचा – प्रकाश अनभूले

प्रकाश अनभूले गेली 15 वर्षे प्रगत शिक्षण संस्थेमध्ये प्रामुख्याने संगणक आणि तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत. गेली दोन वर्षे ते बहुचर्चित ‘स्कूल इन द क्लाउड’ प्रकल्पावर प्रोजेक्ट कोऑॅर्डिनेटर म्हणून काम पाहात आहेत. त्यांचा अध्यापनात तसेच संस्थेच्या व्यवस्थापनातदेखील सहभाग आहे. त्यांचे विविध Read More